स्वामी विवेकानंद चौक भागात गटर बांधकामास विलंब का होतोय स्थानिक नागरीकांना पडला प्रश्न.!
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
रावेर नगर पालीका प्रभाग क्रमांक १ मधीली स्वामी विवेकानंद चौक भागात साधारणताह एप्रिल महीन्या पासुन हया गटरीचे खोदकाम झालेले असुन येथे ७ महीने उलटूनही हया भागात गटरीचा मुहर्ते मिळत नसल्याने उलट सुटल चर्चस उधाण आले आहे
याबाबत माहीती घेतली असता ही रावेर नगर पालीका हद्दीत १ वार्ड मध्ये असुन ह्या टेंडर पास झाल्यानंतर कामा घेण्यावरून दोन ठेकेदार मध्ये वाद असल्याने हया भागाचे काम रखडले असल्याचे कळतेय सदरहून नगर पालिकेच्या निवडणुकेचे वारे वाहू लागल्याने नपा मुख्यधिकारी कर्मचारी हे सध्या वार्ड रचना, तसेच किती वार्ड होवु शकतात ह्या कामी असून बरेच नगर सेवक व लोक नियुक्त नगराध्यक्ष हे आपले वार्डाच्या . कामाच्या उद्घाटनाच्या व्यस्त दिसत आहे तर रावेर नगर पालीका ही प्रभारी मुख्य धिकारी चव्हाण साहेब असल्याने तसेच बाधकाम इंजीनियर राणे साहेब सुद्धा प्रभारी असल्याने अजुन तारांबळ होतानां दिसत आहे रावेर येथे मुख्यधिकारी रविंद्र जी लांडे याचे बदली का करण्यात आली हेच मोठे कोड रावेरच्या सुज्ञ नागरिकांना पडत आहे कारण येथे आलेल्या मुख्यधिकारी खान मॅडम ह्या पदभार स्वीकारला नंतर मेडीकल सुटीवर असल्याचे कळते अजुनही त्यांची कोणतेही हजर होण्याची माहीती मिळत नसल्यामुळे रावेर नगरपालीका यात मोठे गैरव्यवहार होवु शकतात जसे हद्द वाढ झालेल्या भाग हा कोणाच्या जवाबदारीने कोठे लागेल याची जवाबदारी ही तेथील मुख्यधिकारी यांच्या शी चर्चा करणे गरजे होय परंतु तसे न होता प्रभारी चव्हाण यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे का? मुद्दामुन मॅडम अजुन हया चार्ज घेत नाहीत का? कोणाच्या आदेशावर रावेर मध्ये कामे सुरु आहेत यांना एन ओ सी कोण देत आहे व गेल्या चार महीन्यापासुन कामाचे निरीक्षण अधिकारी कोण आहे शासनाचे अधिकारी म्हणुन कोण पास करीत आहेत असे प्रश्न उपस्थीत होत आहे रावेर नगर पालीका ही अंधेर नगरी सारखे उदारहण दिसत आहे तेथील अधिकारी कोणतीही माहिती देण्यास असमर्थता दर्शवित आहे.
___________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832