रावेर आमदाराच्या हस्ते झालेल्या पुनखेडा पुलाचे भुमिपुजन प्रत्येक्षात पुल बांधकामासाठी मुहूर्त मिळेना..
रावेर शहर प्रतिनीधी _
रावेर मुक्ताईनगर मार्गावर असलेल्या भोकर नदी वरील पुनखेडा पुल हा पुराच्या पाण्याने प्रत्येक्षात वाहून गेल्या च्या स्थितीत ‘ बऱ्याच वर्षा पासुन प्रलंबित असलेला भोकर नदीवरील पुनखेडा पुलाचे भुमिपुजन मागील चार महिन्या आधी .मला रावेर तालुक्याचे आमदार श्री शिरीष चौधरी पुनखेडा .सरंपच . किर्ती ताई पाटील .सोपान दादा पाटील ज्ञानेश्वर महाजन गावकरी व इतर मान्यवराच्या उपस्थीती मोठा गाजावाजा करीत भुमिपुजन करण्यात आले होते त्यानुसार ह्या पुलासाठी सुमारे ४ कोटी रुपये जवळ पास रक्कम ही मंजुर करण्यात आली होती हया १०० मीटर पुल हा कॉक्रीट बॉक्स हया पद्धतीने बनविण्या येणार असल्याचे सांगुन हा पुल पुनखेडा तसेच रावेरमुक्ताईनगर जाणार येणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बातमी होती परंतु बांधकाम विभाग प्रमुख इंजिनियर इम्रान शेख यांनी सांगीतले प्रमाणे सध्या पावसाळा सुरू असल्याने ऑक्टोंबर च्या सुरुवातीला या पुलाचे बांधकाम सुरू होईल हे त्यांनी सांगितले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडलेला दिसत असून सदर वुन ऑफीस येथे गेल्यावर ते जळगाव मिटीग मध्ये होते त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्यावर त्यांनी सांगीतले तिथे असलेले जो पर्यन्त आहे काम सुरु होणार नाही अशी माहिती त्यांनी फोनवर दिली प्रत्यक्षात तिथून या पुलावरून रावेर मुक्ताईनगर लहान वाहन ,मोठे वाहन , पायदळ अशी दळणवळण ही त्यात तुटलेल्या पुलावरून किंवा पाण्यामधून होताना दिसत आहे एखाद्या .वेळेस ह्या तुटलेला पुलावर मोठी अपघात किंवा प्राणहानी होऊ शकते इथून जाणाऱ्या येणाऱ्या बॅरीगेट नसुन वाहनांना कोणीही रोख ठोक नाही व बरसे वाहन येथे अडकताना दिसत असुन अवजड वाहन पण पाण्याचा प्रवाहातुन जातांना दिसत आहे परंतु बांधकाम विभागाला याची दखल घेण्याची गरज वाटत नाही आहे हे दिसत आहे ह्या पुलाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेले श्री सुनील भास्कर पाटील (कॉ क्टॅक्टर ) यांच्याशी फोन लावल्यास प्रत्यक्षात ते फोन उचलत नाही यावरूनच दिसत आहे की हे काम लांबणीवर ठेवण्याची आमदार श्री दादा व राज्य शासन यांनी मंजूर केलेला पूल यावर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टर हे लक्ष देत नसून मोठा अपघात होईल यांची जणु प्रतिक्षा पाहात आहेत आज दिसत आहे..
_____________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !