क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ प्रथम दिवा लावुन वसु बारस साजरी..
रावेर – शहर प्रतिनिधी ( ईश्वर महाजन )
दि. २ नोव्हें सावित्री शक्तिपीठ पुणे, यांच्या विद्यमाने रावेर शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ रावेर प्रतिनिधी : ईश्वर महाजन आज दिनांक 1 नोव्हेंबर वार सोमवार रोजी संध्याकाळी 6:00 वाजता सर्व समाजातील भंगीनींनी दीपावली पर्व प्रथम दिन गोवत्स द्वादशी निमित्त
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समता एकता बंधुता व माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ह्याच प्रेरणेतुन महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून गायवासरांचे पूजन संपन्न करण्यात आले .
गाय वासराच्या अंगी असणारे उदारता, वात्सल्य, प्रेम, शांतता व समृद्धी ई. गुण आपल्या सर्वांमध्ये यावेत असे विचार देण्यात आले.
याप्रसंगी प्रास्ताविक श्री. संजय विठ्ठल महाजन ( माजी अध्यक्ष माळी समाज पंच मंडळ रावेर ) यांनी केले परिसरातील सर्व महिलांनी व समाज बांधव यांनी यात सहभाग नोंदविला. ही संकल्पनाच प्रथम होय यात ए स . बी . महाजन यात अनमोल मागदर्शन राहीले
सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
___________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832