राज्य प . आगार एस टी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे ह्या प्रमुख मागणी साठी बेमुदत उपोषण..

रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )

२८ आक्टोंराज्य परिवहन रावेर आगारात संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत उपोषण सुरू केले आहे
सदर होऊन प्रलंबित मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असून यात महत्त्वाचा मुद्दा सर्व कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे महागाई भत्ता वार्षिक वेतन वाढीचा दर व घरभाडे हे राज्य प्रशासनाने तीस सहा 2018 परिपत्रक काढून मान्य मान्य केलेल्या असताना शासन यांच्या आड मुठ्या धोरणामुळे जवळपास 27 एसटी कर्मचारी यांनी आत्महत्या केलेली आहे हे फक्त राज्य शासन व महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ जबाबदार असून कोणताही शासनाचा मंत्री या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या घरी सात्वन्न करण्यासाठी गेल्या नाही किवा कुटुंबातील कोणी व्यक्ती ह्या शासनाने अनुकंपा वर घेतलेला नाही परिवातीत एक
व्यक्तीला सेवेत रुजू करावे केलेल्या घोषणा निवड फसव्या .आहे कोरोना काळात कर्मचारी यांनी परिवाराची व स्वतःची काळजी न करता जीव धोक्यात घालून दिवस-रात्र प्रवासी वाहतूक मालवाहतूक सुरु ठेवली त्यात काही राज्य परिवहन कर्मचारी मूर्ती झाले यात राप व प्रशासनाने साफ दुर्लक्ष केलंआज सर्व अन्याय आम्ही निमूटपणे सहन करीत आलेला आहात तरी आम्ही एकच मागणी करीत आहोत .रा प कर्मचारी यांचे शासनात विलीनीकरण व्हावे व वेळोवेळी आमच्या ठरलेल्या मागण्या पूर्ण कराव्या तोवर आमचा हा बेमुदत संप सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना .अध्यक्ष प्रवीण सिंग चंदन सिंग परदेशी , सचीव लीलाधर पाटील . ,शेख साबीर शेख करीम ,महाराष्ट्र एसटी कामगार सेना अध्यक्ष सतीश लोखंडे , सचिव अमजत के तडवी ‘महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक अध्यक्ष पवन परदेशी , सचिव अतुल दिपके , महाराष्ट्र एसटी कास्ट्राईब संघटना अध्यक्ष मधुकर कोळी , सचिव जगदीश भालेराव .महाराष्ट्र एसटी यांत्रिक संघटना अध्यक्ष अशोक टोकळे सचीव गुणवंत बाविस्कर व ह्या संपा बाबतीत आगार प्रमुख जंजाळे साहेबाची प्रतिक्रीया घेण्याचाही पंरतु ते ऑफीस मध्ये उपस्थीत नव्हते भ्रमण ध्वनीवरून ही त्यांना फोन केला परंतु त्यांनी उचलला नाही यात सर्व कर्मचारी यांचा बेमुदत संप पुकारला असून हा संपला नाहीतर ऐन दिवाळीत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशी यांचे नक्कीच हात होतील व प्रायव्हेट वाहतूक यांचा अतोनाद फायदा होईल हे दिसतेय सर्व कर्मचारी संघटना जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत राहील तोवर बेमुदत संप सुरु राहीले असे चिनावले यांनी सांगीतले.

____________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!