रावेर नगर पालीकेत आघाडी साठी प्रयत्नशील नाहीच झाली तर बघू आमदार शिरीष दादा चौधरी

रावेर शहर प्रतिनिधी [ईश्वर महाजन ]

दि. २७ आक्टो . दक्षता समिती मिटींग आटोपुन आल्या नंतर रावेर यावल तालुक्यातील आमदार शिरीष दादा यांच्याशी आपल्या वृंत संकलन टीमने रावेर नगर पालिकेच्या संदर्भात संवाद साधला असता सर्व प्रथम आघाडी होवुन एक रावेर येथे मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुक व्हावी यासाठी पर्यन्न शील आहेत पंरतु आघाडीतील स्थानीक नेत्यांनीही योग्य भुमिका घेणे गरजेचे होय त्याचे वरीष्ठ नेते त्यांना काय आदेश देतात त्यावर सुद्धा आघाडीच भविष्य निर्भर आहे जोवर ते निर्णय घेत नाही तोवर स्पष्टता येणार नाही आम्हाला सर्व पर्याय खुले आहे व प्रभाग वार्ड रचना पडल्या नंतर अजुन रणनीती त अजुन स्पष्टता येईल नगर अध्यक्षचा चेहरा कोण असेल तर आमदार साहेबांनी हसत उत्तर दिले सर्वच आमच्या कडे सर्वच नगराध्यक्षच्या योग्यतेचे आहेत वेळेवर समजेल त्याप्रसंगी रावेर विद्यमान नगर सेवक हे जवळपास काँग्रेज मध्ये जाण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे ते मागील प्रभाग 3 मधुन लढण्याचे संकेत आतातरी दिसत आहे त्याप्रसंगी लोक नियुक्त नगराध्यक्ष दारा शेठ , मुन्ना अग्रवाल, गोडू महाजन, महेश लोखंडे , अनेक मान्यवर उपस्थीत होते .

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!