तालुक्याचे आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांनी घेतली दक्षता कमिटी ची आढावा बैठक
रावेर शहर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) 27 ऑक्टोंबर
आज साडेअकरा वाजता आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वात द दक्षता कमिटीची मीटिंग घेण्यात आली त्याप्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम ,पंचायत समिती सभापती कविता हरलाल कोळी , रावेर लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा शेख जफर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संजय गांधी निराधार समिती सदस्य श्री नीलकंठ चौधरी , ‘गोंडू महाजन ,संतोष पाटील ‘ किशोर पाटील, शिरीष वाणी सर , राठोड दादा ,व दक्षता कमीटी महीला सदस्या उपस्थीत होत्या ही दक्षता समितीची दुसरी आढावा बैठक होती त्या प्रसंगी तहसीलदार मॅडम यांनी आता पर्यत्नच्या संजय गांधी प्रकरण पास झालेले प्रकरणे या संदर्भात माहीती दिली तसेच दिव्यागं अत्योदय हा प्रश्न सर्वात आधी मार्गी लावु असे मॅडम यांनी सांगीतले जेणे करून खरच गरजवंत असणारे दिव्यागं बांधव यांना अत्योदय योजनेचा मिळावा जो शासनाचा . निर्णय आहे तो आमदार शिरीष दादा यांनी लगेच संमती दर्शविली नंतर सदस्य गोडु महाजन यांनी उपस्थीती केलेला प्रश्न रेशन कार्ड हे त्वरीत बनावे याबददल त्यांचे निरसन करण्यात आले सर्वात शेवटी आमदार शिरीष दादा यांनी तळ गाळातीत वंचीत लोकांना शासनाच्या योजनाचा फायदा व्हावा कोणीही अप्रकार न करता योग्य पद्धतीने कामे करावी जेणे करून लोकांनी सदस्यांना आणलेले प्रश्न सुटायला हवे यासाठी दक्षता कमीटी सदस्य शासकीय अधिकारी यांनी योग्य अशी माहीती लोकांना द्यावी तसेच शासन प्रत्येकाला धान्य पुरवठा व्हावा यासाठी काम करीत आहे गरीबाच्या व अतिदुर्गम भागातील कामास प्राध्यान्य द्यावे असे आमदार यांनी सर्व सदस्यांना सुचना केल्या
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888