जिल्ह्यात हरीभाऊ चे स्वप्न हे पुर्ण करण्याच माझ मानस : अमोल हरिभाऊ जावळे

रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन ) २६ आक्टो

रावेर यावल तालुक्यावर विशेष प्रेम अर्थातच कर्मभुमी म्हणून मानणारे दिव्यंगत नेते आ.हरिभाऊ अचानक गेल्याने त्यांनी केलेली कामे जनते समोर येणे गरजेचे असुन आज त्यांच्या विचारांची गरज आहे असे मतं अमोल भाऊ यांनी व्यक्त केले त्यांनी पाहीलेले स्वप्न रावेर व यावल ह्या तालुक्यात केळी संशोधन केंद्र व्हाव कारण जगात केळी उत्पादन होते त्यात जळगाव जिल्हाचा आठवा .क्रमाक लागतो त्यासाठी जेणे करून हे संशोधन केंद्र हे आपल्या भागात रावेर च्या जवळपास असणे आवश्यक आहे त्यामुळे महाराष्ट्र , मध्यप्रदेश ‘ गुजरात भागाच्या मधोमध आहे यामुळे केळी संशोधन केंद्र होणे अत्यंत गरजेचे होय यात केळीचा उत्तम दर्जा (क्लॉलेटी ) यासांठी वेळोवेळी तज्ञ मंडळी यांचे मत घेणे , केळीवर येणाऱ्या करपा, बुरशी यावर संशोधन करणे येणाऱ्या केळी रोगाचा प्रतिकार शक्ति वाढविणे निर्यात ही अती जलद होण्यासाठी रेल्वे कोचिग डब्बे साठी वर्षभर मिळण्यासाठी प्रयन्न करणार रेल्वे राज्यमंत्री व . केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे, केळी भाव योग्य मिळावा म्हणुन केंद्रात रक्षा खडसे खासदार मॅडम माजी मंत्री.गिरीष भाऊ महाजन राज्य यांच्यामध्ये गुलाबराव पाटील चर्चा करणार जेणे करून शेतकरी यांना न्याय मिळविण्याचा प्रभावी अंमलबजावणी होण गरजेचे होय अश्या मा . आ हरीभाऊ जावळे याचं स्वप्न होत भाऊ गेल्यानंतरही त्यांचे विचार पुढे नेणे व साकार करणे यासाठी मी बाध्य आहे त्यांच्या मुलगा म्हणुन त्यांचे कार्य पुढे नेणार त्यांची समाज कार्याची ओळख करायची असेल तर २०१० पासुन जिल्हात प्रत्येक तालुक्यात बऱ्याच ॲब्युलेन्स हे सर्वात आधी त्यांनी आपल्या खासदार निधीतुन दिल्या होत्या आज कोरोना काळात प्रत्येक आमदार यांना त्यां ॲब्युलेन्स चे महत्व पटतय आज बरेच आमदार स्थानिक निधीतुन ॲब्युलेन्स देत आहे ही उत्तम बाब आहे कै हरीभाऊ जावळे यांची दुरदृष्टी होती बरीच कामे व जी त्यांनी पारीत केली आज रावेर व यावल तालुक्यात लोकार्पण व होत आहेत पाल हायवे ही पण हरीभाऊ जावळे यांची स्वप्न साकार झालाय आज म .प्र मध्ये सहज जाण शक्य होतेय पाल मार्गे अवजड वाहन त्यांच मार्गे जात आहेत त्यांनी कधीही जाहीरातीवर भर न देता कार्यास महत्व दिले हे अमोल भाऊ यांनी सांगीतले


दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!