उपकोषागार ( ट्रेझरी ) विभागीय कार्यालय रावेर चालवता क्लर्क मीना तडवी मॅडम.!
रावेर शहर – प्रतिनिधी (ईश्वर महाजन ) यांचेकडून
दि . २५ आक्टो .आज उप कोषागार विभाग कार्यालय मध्ये आपली वृंत संकलन टीम गेली असता
रावेर येथे उपकोषागार अधिकारी ( ट्रेझरी ऑफीस ) कार्यरत असलेले अहिरराव साहेब हे कधीच कार्यालयांत हजर नसतात (डुट्यीवर ) नसतात सदरहून ते जळगाव येथुन अप डाऊन करीत असतात त्यामुळे दोन ते दीवस फक्त रावेर येथे येत असतात परंतु फक्त धावता दौरा सारखे त्यांचे कामे असते त्यांच्या जागी कारकुन म्हणुन कार्यरत असलेल्या मीना तडवी ह्या काम करतात व आजही तेथेच काम करताना दिसत आहे त्यांच्या आम्ही विचारणा केल्या नंतर आपण कोठे काम करतो आपले अहीरराव सर यांची पद कोणते ते पण त्यांना सांगता आले नाही तर कारकुन म्हणुन त्या काय बीले पास करणे , स्टॅम्प देणे, काय कामे करीत असतील याची कल्पना होत असते सदरहून . तडवी मॅडम (क्लर्क ) हाआपल्या खुर्ची न दिसता मॅडम अहिरराव सरांच्या कॅबीन मध्ये स्वताच सरांच्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत त्यांना कोणत्या आदेशाने तिथे त्या बसल्या आहे का ? आज एवढ्या महत्व पूर्ण विभागात तालुक्याच्या गावी तहसिल ऑफीस मध्येच असे प्रकार घडत आहे ही चिंतनीय बाब आहे ह्या विभाग अत्यंत महत्वपुर्ण असुन येथुन पुर्ण तालुकाभर. सर्व स्टॅप (बॉण्ड ) बऱ्याच अधिकारी व यांचे बीले येथे बनत असतात परंतु येथे कोणतेही जवाबदारी काम होतानां प्रत्येक्षात दिसतच नाही यांचे भान वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
_____________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832