रावेर पी आय कैलाश नांगरे यांनी भारतीय स्टेट बॅक मॅनेजर पोलीस कुटूंबाच्या भविष्य निर्वाह साठी घेतले सेमीनीर .

रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन )

आज 21-10-2021 रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे मा. पोलीस निरीक्षक श्री कैलास नागरे यांचे नेतृत्वात SBi बँकेच्या अधिकारी यांना बोलावून पोलीस अंमलदार यांचे भावी भविष्याच्या दृष्टिकोनातून भारतीय स्टेट बँकेच्या योजनांचा फायदा घेता यावा, त्यांची माहिती व्हावी यासाठी भारतीय स्टेट बँक मॅनेजर श्री चंद्रशेखर भोयर व त्यांचे अधीकारी यांना बोलावून सेमिनार घेण्यात आले
सविस्तर वृत असे सेमिनार मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या PPF योजना, सुकन्या योजना, म्युचअल फंड, आरोग्य विमा, अपघात विमा, अश्या कितीतरी योजनाचा लाभ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना त्यांचे भविष्यासाठी विविध योजना . किती . त्यांचे फायदे भविष्यात असुन त्याचे फायदे, त्या काढण्याची पद्धत याबाबत मॅनेजर श्री चंद्रशेखर भोयर यांनी व त्यांच्या टीमने सांगीतले तसेच सदर PPF, सुकन्या योजना ह्या प्रत्येक कर्मचारी यांनी काढुन घेण्यात याव्या तसेच ज्यांना दहा वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुली असतील त्यांनी जरूर सुकन्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच स्टॅट बँकेच्या स्वाती खरात मॅडम सुकन्या योजना किती आणि कशा प्रकारे फायदेशीर आहे याबाबत मार्गदर्शन केले. भरत महाजन भारतीय स्टेट बँक यांनी अपघात विमा संदर्भात मार्गदर्शन केले. अशा प्रकारे रावेर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे भविष्यातील हिताच्या दृष्टीने स्टॅट बँक मधील योजनाच्या संदर्भात सेमिनार घेण्यात आले
सदर सेमिनार मध्ये स्वतः, सपोनि स्वप्नील नाईक रावेर पोस्टे, पोउनि,मनोहर जाधव रावेर पोस्टे, पोउ नि/सचिन नवले रावेर पोस्टे, तसेच भारतीय स्टेट बँकेचे वरील अधिकारी, तसेच रावेर पोस्टेचे तीस ते पत्तीस पो. अंमलदार, पोलीस मुख्यालय जळगांव कडील RCP पथकचे पोलीस अंमलदार, असे उपस्थित होते. सदर वेळी पोलीस अंमलदार यांनी सुकन्या योजनेचे व PPF योजनेचे फॉर्म भरून दिले.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!