रावेर न.पा.नियोजनाचा अभाव मुख्याधिकारी यांना कर्मचारी वर्ग गार्भीर्यान घेत नाहीत.!
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
१७ ऑक्टो- . गेल्या पंधरा दिवसापासुन महाराष्ट्रात कोळश्या अभावी वीजचे संकट समोर दिसत आहेत महाराष्ट्रात जवळपास पाच ते सहा वीज निर्माण करणारे संच बन्द आहे आपल्या .भुसावळ येथील संच बंद असल्याचे माहीती गेल्या आठवड्यात आहे आहे विज मंत्री राऊत साहेब व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रत्येक गावातील महावितरण अधिकारी विज हे गरज असेल तेवढेच वापरा ही विनंती करीत आहे परंतु रावेर नगरपालिका कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष दिसत आहे सदर रावेर येथील बऱ्याच .भागात पथ दिवे चालु असल्याचे दिसत आहे व स्टीट लाईट, पथदिवे ते सकाळी दहा पर्यंत ही चालू असल्याचे दिसत असून नगर पालिका ही महाराष्ट्राच्या वीज मंत्र्यांची किंवा महावितरणचे विनंती केराची टोपली दाखवत आहे आज महाराष्ट्रभर गंभीर वीज प्रश्न दिसत असून आपण (जनतेने ) दुर्लक्ष केल्यास जवळपास आठ तास लोड सेटिंग ला सामोरे जावे लागेल परंतु रावेर नगरपालिका मुख्याधिकारी व कर्मचारी नेमलेले कर्मचारी आपले काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे ड्युटीवर हजर . असलेले कर्मचारी .हे कोठे आहे हा रावेर करांना प्रश्न पडत आहे तरी नगरपालिका वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्रात येणारे विजेचे येणारे संकट टाळण्यासाठी मदत करावी..
__________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832