राष्टीय दिन , राष्ट्र पुरुष , थोर पुरुष जयंती , पुण्यतिथी व यांची शासकिय परिपत्रकानुसार सन्मान (प्रतिमा पुजन ) करणे गरजेच

रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन ) १६ आक्टो

शासनाच्या २०२१ च्या परिपत्रकानुसार (GR) मंत्रालय , सर्व शासकीय कार्यालये निमशासकीय कार्यालय येथे राष्ट्रीय दिन , थोर महात्मे पुरुष , याच्या योग्य तो सन्मान होणे गरजेचे होय त्यात दिलेल्या परिपत्रकानुसार ३७ दिवस दिलेल्या GR नुसार सन्मान देणे गरजेचे होय त्यात येणारे विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी विभागीय कार्यालय व त्याच्या अंतर्गत येणारे सर्व शासकीय कार्यालय , निम शासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात मार्फेत योग्य असे दिशानिर्देश पाठविणे आवश्यक आहे तसेच त्या कार्यालयात तसे आढळून न आल्यास दिलेल्या परिपत्रकानुसार कारवाईचे आदेश आहेत तसेच केद्राच्या व राज्याच्या आदेशानुसार दिलेल्या सुट्टीच्या दिवशी किंवा रविवार , दुसरा व चवथा शनीवार असेल तर कार्यकम हा दिलेल्या परिपत्रकानुसार योग्य असे परिशिष्ठ नुसारच करावे ही त्यात नमुद आहे बऱ्याच कार्यालयात सन्मान दिला जात नसल्याचे निर्देशनास येत आहे असे न झाल्यास शासन निर्णय प्रशासन निर्णय क्रजुपती २२०८ / १३३८ प्र .क्र. १३३८ प्र . क्र. १०९ /०८/ २९ दि . २४ . ११ . २००८ मधील सुचनेनुसार विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी कारवाई करण्याची तरतुद दिली आहेत

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!