आज रावेर नगराचा विजयादशमीचा उत्साहात संपन्न
रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन) :
१५ आक्टोबर विजया दशमी अर्थात दसरा त्या निमित्ताने अंखड भारत भारतभर रा . स्व संघाचे पंथसंचलन काढण्यात येते जो एक अद्भुत पुर्ण सोहळा असतो परंतु जिल्हा प्रशासन यांच्या परवानगी नसल्याने दिलेल्या परिपत्रकानुसार गेल्या दोन वर्षातील कोरोना सावट बघुन फक्त बौद्धीक कार्यक्रम घेण्यात आता त्या
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील श्री. डॉ. भगवान कुयटे, अस्थीरोग तज्ञ तसेच प्रमुख वक्ते ऍड. श्री. अनिल जी मोरे भुसावळ, सह सदभाव प्रमुख होते.व्यासपीठावर मा. तालुका संघचालक ऍड बी डी निळे उपस्थित होते.
उत्सवाला 47 गणवेश धारी तर 8 मंगलवेष धारी असे एकूण 55 स्वयंसेवक उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रसलपुर उपखंड तालुका तर,बक्षीपुर येथे,आज विजयादशमी निमित्त, शस्त्रपूजन व घोष, वादन करण्यात आले. याप्रसंगी उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रसलपुर येथील: अमर रमेश चौकसे( एस, एन, टी, रेल्वे) तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भुसावळ येथील स्वयंसेवक श्री केदार जी ओक उपस्थित होते, सोबत तालुका सहकार्यवाह श्री जितेंद्र गवळी सर, व जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख श्री सचिन रामकृष्ण महाजन हे देखील उपस्थित होते. उत्सवासाठी उपखंडातील एकूण 7,गावातून 55 स्वयंसेवक हे गणवेशात होते व अन्य दहा स्वयंसेवक होते
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832