मरी माता मंदिर मित्र मंडळ यांनी केला अनोखा देखावा…
रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन) :
नवरात्र उत्सव हा प्रामुख्याने घटस्थापना होते तसेच देवीचे अनेक रुपात मुर्ती बसविण्याचे पंरपरा आहे ज्यात श्रद्धेने उपवास, गरबा विविध विविध प्रकारचे नाटय छटा ज्यातुन समाजात काही संदेश देण्याचे कार्य होत असते त्यात रावेर मरीमाता मंदीर येथील मंदीरात रोषणाई करून उत्तम देखावे करीत असतात ज्यामुळे प्रेरणा मिळेल व भक्त गण यां ना नेहमी उत्सुकता असते
गेल्या अनेक वर्षापसून चालत यात M 5 म्हणुन ओळख आहे नवरात्रीला नवनवीन देखावे, ज्यातुन प्रबोधन व्हावे हाच एकमात्र उद्देश असतो या वर्षी सुद्धा या M 5 ग्रुप तर्फे श्री संत शिरोमणी सावता महाराज काळ दर्शविण्याचा प्रर्यन्न केला आहे येथील स्थानिक भक्तगण आपपल्या परीने शक्य तेवढी मदद्त करून असे देखावे तयार करून मंदिराची शोभा वाढवित असतात त्यात भंगीनी यांचे मार्गदर्शन लाभते
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832