कोरोना योद्धाच आरोग्य दुत न्यायाच्या प्रतिक्षेत

रावेर शहर (प्रतिनीधी ईश्वर महाजन)

जळगाव जिल्हा आरोग्य विभाग रुग्णालय रावेर येथील आरोग्य विभाग अधिकारी डॉक्टर एन डी महाजन यांनी गेल्या महिन्यात 20 सप्टेंबर 21 रोजी रावेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती
ती सविस्तर अशी की सदर अ ज्ञान व्यक्तीने डॉक्टर एन डी महाजन यांच्या नावाचा बनावट लेटर पॅड बनवून त्यावर उल्लेख केला मला सदर वुन गडचिरोली किंवा मेळघाट हया अति दुर्गग भागात माझी बदली व्हावी मी सदरहून रावेर येथे तीन वर्षापासून सेवा बजावीत आहे मला त्या भागामध्ये संधी मिळावी अशी इच्छा आहे असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते वास्तविकता मध्ये लेटर पॅड बनावट शिका स्कॉनिक सही असल्याच निर्देशास देत आहे दि. 11 जुन 2021मध्ये जावक क्रमांक 184 / 21पण वेगळा असल्याचे लक्षात आले आहे माझ्या कार्यामुळे अश्या व्यक्तीचा ग्रामीण रुग्णालयांत मधील हस्तक्षेप बंद झाल्यामुळे त्याने हे कार्य केले आहे असे कार्य एक व्यक्ती करू शकत नाही यामध्ये रॅकेट असल्याची संभावना आहे जी पंचायत समिती , महसुल विभाग , वन विभाग ,आरोग्य खाते , सार्वजनिक विभाग व पोलीस खाते अश्या सर्व विभागांना हे रॅकेट बनावट कार्य करीत आहेच मला अश्या बनावट अर्जामुळे मानसिक त्रास झाला आहे तालुका व जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी यांचे कार्य सुरू आहे जे व्यक्ती अधिकारी त्यांना त्यांच्या मनासारखी मदत देत नाही त्यांना याच प्रकारे मार्गी लावले जाते सदरहून आमच्या विभागात

मागेही काही कर्मचाऱ्यांना याचा बळी पडले आहे योग्य गुन्हेगार पकडले जावे हीच अपेक्षा जेणे करून आहे मला झालेला त्रास दुसऱ्याच त्रास होवु नये डॉ. यांनी सांगीतले की सदरहून रावेर पोलीस स्टेशन तपास अधिकारी ज्यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यांनी चौकशी सुरू आहे हे सांगितलं आमची टीम पी एस आय . शीतल कुमार नाईक यांच्याशी चर्चा केली चौकशी सुरु आहे लवकरच छडा लावला जाईल डॉ यांनी सांगीतले की बरेच हितचिंतक माझ्याशी संपर्क साधुन आहेत यामध्ये मोठे रॅकेट असल्याची गावामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे डॉक्टर यांनी सांगितलेल्या संबंधित खात्यांमध्ये नक्कीच एक रॅकेट कार्यरत आहे व त्या रॅकेटचे वर पर्यंत धागे जोडल्याचे दिसत आहे परंतु पोलीस प्रशासन एका कर्तव्यदक्ष आरोग्य (डॉ एन डी महाजन ) अधिकाऱ्यास कधी न्याय देते याची प्रतीक्षा आहे

——————————————–

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!