नेत्यांनी विनंती वरून दुकाने केली बंद कार्यकर्ते नेते पुढे जाताच व्यावसायिकांनी उघडले आपले दुकाने

रावेर शहर -प्रतिनीधी (ईश्वर महाजन)

रावेर ११ ऑक्टो महाराष्ट्रात आघाडी सरकार यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या संघटना यांनी लखीमपुर खिरी येथे काही शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष पणे गाडी खाली चिरडल्याने काही शेतकरी मृत झाले त्याचा उद्रेक म्हणून आघाडी सरकार यांनी महाराष्ट्र बन्द ची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आज रावेर येथे सकाळी ११ च्या दरम्यान काँग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ,प्रहार पक्ष व इतर संघटना यांच्या कार्यकर्ते यांनी रावेर शहरभर फिरून बंद चे आवाहान व विनंती केली त्यांच्या मान ठेवत प्रत्येक व्यवसायिक , मेनरोड , स्टेशन रोड भाग , छोरीया मार्केट , एम जे . मार्केट प्रमुख मार्केट दुकानदार यांनी आपले दुकाने सामज्याशानी बंद करून आपल्या दुकाने परत उघडी केले हे पुर्ण रावेर मध्ये दिसत आहे एक प्रकारे बंद मध्ये आम्ही सोबत नसल्याचे त्यांनी दाखवुन दिले व आम्ही बंद मध्ये समर्थन न करता एक प्रकारे विरोधात आहोत अशी प्रतिक्रीया समोर दिसत होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!