अवैध गोवंशाचा भरलेला ट्रक रावेर पोलीसांनी घेतला ताब्यात चार दिवसात दुसरी कारवाई

रावेर शहर प्रतिनिधी – (ईश्वर महाजन)

दि . ९ ऑक्टो दुपारी चार च्या दरम्यान रावेर पोलीसांनी ट्रक न . JK ०१. १५ ५९नंबरचा पिवळी रंग कॅबिन व बॉडी .पिवळी असलेला टूक मध्य प्रदेश मधुन पाल मार्गे येत असल्याची खबर रावेर पोलीस स्टेशला मिळाली त्यानुसार पोलीसांनी गाडीस पाल परिसरात कुंसुबा लाल माती दरम्यान (ट्रक ) अडवून त्या टूकांची तपासणी केली असता त्यास लावलेला फट काढण्यास सांगीतले . असता त्यात अवैध गोवंश असल्याचे निर्देशनास आले त्यानुसार ड्रायव्हर मो सलीम मो हुसेन वय ४० . खजराणा इन्दौर क्लिनर कालु मेमन खॉ मेवती मंदसौर (म.प्र) ह्याना पोलीसानी ताब्यात घेतले उपनिरीक्षक सुनिल नवले पॉ . कॉ सुकेश तडवी ‘ श्रीराम कांगणे पो.कॉ राजेंद्र राठोड यांनी टूक पकडण्यात महत्वपूर्ण कार्य केले फीर्याद पो.कॉ इस्माईल दरेखा तडवी घेतलीअसुन त्यांची तपास अधिकारी म्हणून उप . निरीक्षक विशाल सोनवणे साहेब चौकशी करीत आहे पोलीसांच्या माहीती नुसार टूका मध्ये दोन कप्पे करून गुरांच्या चारही पाय बांधलेल्या अवस्थेत दिसते होते वरच्या कप्यात २५ तर खालील केलेल्या कप्यात २७ असे पुर्ण कोबुन चारही पायही बांधलेले होते व त्यांना व्रण असल्याचे दिसत होते त्यात ४७ गुरे जीवतं तर ५ गुरे मृत आढळले असुन त्यांना जळगाव येथील आर सी .बाफना यांच्या गोशाळेत रवाना करण्यात आले आहे ह्या महिन्यातील ही तिसरी घटना तर तीन दिवसात ही अशी दुसरी घटना होय असुन सदरहून मध्यप्रदेश मधुन टूक मध्य प्रदेशातुन कसे ऍन्टी महाराष्ट्रात करतात येथुन हे कोणत्या भागातुन कोणत्या भागात जाणार होते ? त्यांना मध्य प्रदेश पोलीस प्रशासन सोडून का देते ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे व मध्य प्रदेश पोलीसा बद्दल अनेक शंका निर्माण होत आहे .


दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!