जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांच्या माध्यमातुन रावेर येथे “मिशन कवच कुंडल ” अभियान …
रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन)
शंभर टक्के लसीकरण व्हावे या अनु षगाने रावेर शहरात उदया पासुन दि .९ ऑक्टो ते १४ ऑक्टो दरम्यान जिल्हा प्रसासन आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार रावेर ग्रामीण रुग्णालय व रावेर न पा यांच्या संयुक्त माध्यमातुन रावेर येथील परिसरात टप्या टप्याने मिशन “कवचकुंडल ” अभियान अंतर्गत लसीकरण केले जाणार आहे दि . ९ आक्टो . राजे शिवाजी महाराज चौक , इमामवाडा , स्वामी विवेकानंद चौक १० ऑक्टो . भोई वाडा , पाण्याच्या टाकीचा भाग, राजे संभाजी नगर ११ ऑक्टो . गांधी चौक भाग , चावडी , भाविशे गल्ली भाग ‘१२ ऑक्टो विद्या नगर भाग, स्वामी समर्थ मंदीर , रेल्वे स्टेशन १३ ) श्रीकृष्ण नगर, तडवी कॉलनी व अग्रेसन भवन भाग १४ ऑक्टो रोजी इदगाह चौक , फील्टर प्लॉन्ट भाग व पंचमुखी नगर ह्या भागात लशीकरण करण्यात येणार आहे १०० टक्के लशीकरण व्हावे हा शासनाचा मानस आहे त्यासाठी सर्वांनी लशीकरण करावे ही विनंती .