‘काळे कायदे वापस घ्या’ कांग्रेस चे तहसिलदार यांना निवेदन

रावेर शहर प्रतिनिधी -ईश्वर महाजन,

दि . २७ सप्टेंबर रोजी दुपारी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , जनता दल सेकुलर , मुलनिवासी पार्टी व इतर काही संघटनांनी काळे कायदे वापस घ्या इंधन पॅट्रोल डिझेल तसेच गॅस यांच्या किमंती कमी कराव्या देशाचे आर्थिक व्यवस्था विस्कळीत करण्यात केंद्र सरकारच जबाबदार आहे.केंद्र सरकारचे मोदी शहा यांनी अडानी – अंबानी ह्या विकण्याचा जणु काही घाट घातला आहे असे, प्रतिपादन सोपान पाटील , मंगलाताई बारी , राजीव पाटील ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले. सरकार उलथणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दिलीप कांबळे यांनी केले. त्याप्रसंगी शिवसेनेचे कोणतेही पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला नाही हे आजच्या निवेदनात दिसून आले तरी, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी स्वीकारले निवेदन. निवेदनावेळी कॉग्रेसचे डॉ . सुरेश पाटील, विनायक पाटील डॉ. राजेद्र पाटील किशोर पाटील . मेहमुद भाई जनता दल सेकुलर चे प्रंशात बोरकर व कॉग्रेज ‘ राष्ट्रवादीचे कॉग्रेस यांचे अनेक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील महीला कार्यकत्यांनी उपस्थीत होत्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!