प्रसिद्ध ओबीसी नेते प्रशांत बोरकर यांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव म्हणून नुकतीच निवड

रावेर शहर प्रतिनीधी : ( ईश्वर महाजन )

महाराष्ट्रतील विविध घटका साठी तसेच ओबीसी आदिवासी अल्पख्याक चे साठी नेहमी झटत असणारे नेते प्रसिद्ध सामजिक कार्यकर्ते पत्रकार श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य महासचिव म्हणून नुकतीच निवड झाली आहे
श्री प्रशांत बोरकर यांचा पत्रकारिता बरोबर
जनता दल सह तिसरी आघाडी सरकार मधील अनेक राष्ट्रीय नेते मंडळी शी त्यांचा जवळचा संबंध आहे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पद भूषवले आहेत विधान सभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून त्यांनी जाहीर केल्या प्रमाणे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ राजकीय सण्यास घेतला होता गेल्या काही वरशापासून त्यांना अनेक ऑफर आल्या होत्या
ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील लोकांना तसेच शेतकरी बेरोजगार वर्गाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे धोरण राष्ट्रीय जनता दलाचे असल्याने प्रदेश अध्यक्ष विजय कंडारे यांचे आवाहनानुसार त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य मधील सहकारी यांचे शी चर्चा करून राजद मद्ये प्रवेश घेतला त्यांचे सोबत महाराष्ट्र सह मध्यप्रदेश आणि अन्य राज्यातील सहकारी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार आहेत
त्याचे निवडीने महाराष्ट्र मद्येतिसरी आघाडी मद्ये राजद चे महत्व वाढले आहे
त्याचे राज्य पातळीवरील निवडी बद्दल पक्षाचे नेते बिहार चे विरोधी । अध्यक्ष विजय कंडारे प्रसाद खामकर मुंबई इमानदार अहमदनगर, कुमार कुंभार सांगली नानाभाऊ ठाकरे वाशिम dr सुनील देवरे मुक्ताईनगर जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, रशीद तडवी आदी शेकडो कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!