ओ बी सी आरक्षणाच्या हक्कासाठी सर्वपक्षीय रावेर तालुक्याचे नेते व मान्यवर आले एकत्र

रावेर शहर प्रतिनीधीईश्वर महाजन ,

आज दि. २१ सप्टें रोज मंगळवार दुपारी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समीती हॉल रावेर मध्ये ओबीसी आरक्षण परिषद च्या बॅनर खाली सर्व रावेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते , तालुक्यातील मान्यवर यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या परिषदेच्या ओबीसी समाजास जन जागृती करण्यासाठी मा . प्रतिभा ताई शिंदे ह्या आल्या होत्या त्यांनी आपल्या ओबीसी समाज एकीकरण व जातीनिहाह जगणा १९९३ नंतर केली गेली नाही ती करणे गरजेचे आहे त्याकरीता २५ सष्टें शनीवार रोजी छत्रपती संभाजी राजे नाटयगृह जळगाव येथे सकाळी १० वाजता ओबीसी समाजाच्या हक्क व न्यायासाठी जेष्ठ ओबीसी नेते मा.ना श्री छगनरावजी भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री) मा . ना श्री धंनजय मुंडे (समाज कल्याण मंत्री ) मा .ना .श्री गुलाबराव पाटील (पालक मंत्री जळगाव ) मा श्री . कपील पाटील आमदार (शिक्षक भारती ), श्री .सतीष भास्करराव पाटील ( माजी पालक मंत्री जळगाव जिल्हा ) मा श्री . रामहरी रूपनवर जेष्ठ धनगर नेते , मा . शब्बीर अन्सारी (ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी . संघटना ) डॉ. ए जी . भंगाळे दादा (समाज सेवक ) यांच्या नेतृवात प्रमुख मुद्यावर चर्चा करणार आहे देशात सर्व ओबीसी वर्गाना शैक्षणीक, आर्थिक व सामाजिक मागसलेल्या पणावर आधारित प्रत्येक क्षेत्रात संधी मिळावी यासाठी आरक्षणाची गरज आहे १९३ ३ नंतर जाती निहाह गणना झालेली नाही ती जवळपास आज ७० टक्के पर्यन्न आहे परंतु फक्त २७ टक्के ओबीसी आरक्षण मिळते तो अन्याय दुर व्हावा असे बऱ्याच मुद्या साठी संजय भाऊ पवार संचालक जिल्हा बॅक जळगाव, सचीन धांडे, व संजय महाजन (लोक संघर्ष मोर्चा ) मा प्रतिभा ताई शिंदे ‘ करीम सालार, राजीव रघुनाथ पाटील ‘ गोटू शेठ महाजन, प्रल्हाद महाजन , भागवत विश्वनाथ पाटील, ज्ञानेश्वर महाजन , राजुभाऊ सुवर्णे, आसीफ मेंबर, डॉ . राजेंद्र पाटील , सोपान बाबुराव पाटील , प्रदीप सपकाळे, सुनिल कोडें ‘ प्रणीत महाजन, मेहमुद भाई बरेच मान्यवर उपस्थीत होते त्याप्रसंगी ओबीसी समाज एकत्रीकरण कसा होवु शकतो यासाठी सर्व ओबीसी .बांधवाना छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह जळगाव येथे येण्याचे आवाहान ओबीसी आरक्षण परिषदेतर्फे रावेर छत्रपती .शिवाजी महाराज हॉलयेथे करण्यात आले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!