सामाजिक बांधिलकी जपणारी श्री अंबिका व्यायाम शाळा..
रावेर शहर प्रतिनीधी :- ( ईश्वर महाजन )
२० सष्टेंबर :आज रावेर शहरातील बहुजन समाजातील उद्योयमुख चेहरा म्हणुन पुढे आलेला सामान्य असा कार्यकर्ता व भावी नगर सेवक म्हणुन आज समाजात ओळख निर्माण करणारा श्री . अंबिका व्यायाम शाळेचे सदस्य “सावन मेढे ” यास आज संध्याकाळी व्यायाम शाळेत वाढदिवसा निम्मीत सावन मेढे यांचा सत्कार श्री भास्कर दादा महाजन व्यायाम शाळेचे अध्यक्ष यांनी केला समाजात काम करायच असेल तन , मन , धनाने निस्वार्थ सेवा करणे गरजेचे आहे व त्या साठी समाजात तरुणांनी आपले योगदान देणे गरजेचे होय . तरुणांनी व्यसनाकडे न जाता शरीरारास आकार देण्याचे काम करते तो व्यायाम जेणे करून आपल्याला गोडी हवी तर व्यायामाचे व अभ्यासाची असे अध्यक्षकीय भाषणात श्री . भास्कर दादा यांनी सांगीतले व्यायाम शाळा सदस्य हे सर्व रावेर शहराच्या प्रत्येक अडी अडचणींत कार्य करणारी व्यायाम शाळा आहे गेल्या १६ वर्षा पासुन रक्तदान हेच श्रेष्ठ दान यांची अनुभूती देणारी व्यायाम शाळा म्हणून ओळख ”तर समाजात आपल्या सर्व कार्यकर्ते व रुग्णवाहीका , कोरोना काळात ज्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकाचा अंतविधी करण्यास नकार दिला त्यावेळे स सामाजीक भान राखत व्यायाम शाळेचे कार्यकर्ते व भास्कर दादा महाजन यांनी स्वतः अग्नीडाग देवुन समाजात सवेचे कार्य केले . आजच्या कार्यक्रमास प्रंसगी सत्कार मुर्ती सावन मेढे यांनी सर्वाचे आभार मानले कार्यक्रमास . व्यायाम शाळा सदस्प . अशोक पाटील, ‘ विकास मराठे , अनिल चोधरी, ललीत चौधरी, रवि पाटील , युवराज माळी सर ,ललीत चौधरी . हेमु उस्ताद, सखाराम पहेलवान , योगेश प्रजापती , लकी भाऊ , नितीन वरणकर , कुणाल अटूावलकर, अनेक व्यायम शाळेचे सदस्य उपस्थीत होते.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832