आदिशक्ती मुक्ताई मंदिर कोथळी रस्त्यावरील निंबादेवी मंदिरा जवळील पुल एकनाथराव खडसे साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवसापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे
निंभोरा सिम प्रतिनिधी – ( योगेश पाटील )
आज एकादशी निमित्त भाविकांची या पुलावरून मंदिराकडे जाण्यासाठी वर्दळ होती
संध्याकाळी आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला जाताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, शहराध्यक्ष राजु माळी,योगेश कोलते सर,प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शाहिद खान, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, नगरसेवक बापु ससाणे,प्रदिप साळुंखे,बाजार समिती संचालक कैलास पाटील, सरचिटणीस सुनील काटे,अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष रउफ खान, अजय महाराज तळेले,हर्षल झोपे सर, अरुण गायकवाड मंदिर कोथळी रस्त्यावरील निंबादेवी मंदिरा जवळील पुल
एकनाथराव खडसे साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवसापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
आज एकादशी निमित्त भाविकांची या पुलावरून मंदिराकडे जाण्यासाठी वर्दळ होती
संध्याकाळी आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला जाताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, शहराध्यक्ष राजु माळी,योगेश कोलते सर,प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शाहिद खान, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, नगरसेवक बापु ससाणे,प्रदिप साळुंखे,बाजार समिती संचालक कैलास पाटील, सरचिटणीस सुनील काटे,अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष रउफ खान, अजय महाराज तळेले,हर्षल झोपे सर, अरुण गायकवाड व इतर हजर होते.