आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे नेतृत्वा खाली आज ओझरखेड धरण जलसमाधी आंदोलन.
निंभोरा सिम प्रतिनिधी – योगेश पाटील
ओझरखेड धरणामध्ये मध्ये पाणी टाकण्यासाठी होत असलेल्या दिरंगाई चे विरोधात *जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत आंदोलन वेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी फोनकरून आमदार साहेबांशी फोनवर चर्चा केली व नंतर प्रांत अधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून शेतकरी व आमदार साहेबांचे मागण्या नुसार मागणी मान्य करून तुम्ही दिलेल्या वेळेत पाणी टाकू व पाणी टाकण्यास ज्यांचे मुळे दिरंगाई झाली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असा शब्द देत निवेदन स्वीकारले व नंतर आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे आदेशा वरून सर्व शेतकरी व शिवसैनिक यांनी आंदोलन मागे घेतले या वेळी शेतकरी यांनी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे आभार मानले.