- नवी दिल्ली येथे मंत्रिमंडळाच्या निर्णयावरील पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण.
- नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन.