चालू आर्थिक वर्षात एफएमसीजी महसूल दुप्पटीने वाढेल -क्रिसिल

नवी दिल्ली प्रतिनिधी

27जुलै

फास्ट मूव्हिंग कंज्युमर गुडस (एफएमसीजी) सेक्टरची महसूल वाढ मागील आर्थिक वर्षाच्या 5 ते 6 टक्क्यावरुन वाढून दुप्पट होऊन 2021-22 मध्ये 10 ते 12 टक्के होईल अशी माहिती क्रिसिलने दिली.

कच्च्या मालाच्या किंमतीमधील वाढ आणि अन्य अनुकूल कारणाच्या प्रभावाना दूर करण्यासाठी उत्पाद श्रेणींमधील मूल्य वाढीने प्रेरित होेण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

या व्यतिरीक्त संस्थेने म्हटले की दुसरीकडे ऑपरेटिंग मार्जिन, जाहिरात खर्चामध्ये वाढ आणि वाढीच्या कारणामुळे चालू आर्थिक वर्षात 80 ते 100 आधार अंक (बीपीएस) च्या मॉडरेशन बरोबरच 19 ते 20 टक्क्यांच्या सामान्यस्तरावर बहाल केले जाईल.

दिलचस्प गोष्ट म्हणजे जाहिरात आणि प्रचार खर्चातील कमीच्या कारणामुळे कमी महसूलातील वाढीनंतरही मागील आर्थिक वर्षात परिचालन मार्जिनेमध्ये 100 बीपीएसचा सुधार झाला.

संस्थेने म्हटले की मजबूत नगदी उत्पादन आणि स्वस्थ्य बॅलेंस शीटसह मोठया प्रमाणात नगदी अधिशेष प्रसिध्द करण्यापासून क्रेडिट आउटलूक स्थिर राहिल.

क्रिसिल रेटिंगचे वरिष्ठ निदेशक अनुज सेठीनी म्हटले की मागील सहा महिन्यात उत्पाद श्रेणीयामध्ये करण्यात आलेल्या 4 ते 5 टक्क्यांच्या किंमतीमधील वाढ, कच्च्या मालामधील  मुद्रास्फीतीला पारित करण्यासाठी 5 ते 6 टक्क्याच्या प्रमाणात वाढ आणि विवेकाधीन उत्पादनाच्या मागणीत पुनरुध्दारासह समर्थन करेल. या आर्थिक वर्षात 10 ते 12 टक्क्यांचे महसूल वाढ होऊ शकते आहे.

त्यांनी म्हटले की दुसर्‍या लाटे दरम्यान दूरवर्ती भागामध्ये व्यापकपणे कोविडच्या कारणामुळे या आर्थिक वर्षात ग-ामीण विकासात कमी आली आहे. मात्र एफएससीजी उत्पादनात शहरी मागात सुधार याची भरपाई करेल आणि ग-ामीण महसूल वाढीला पुढे नेईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!