भारताचा डिजिटल जाहिरात बाजार पुढील दशकामध्ये तीस अब्ज डॉलरवर पोहचेल – रिपोर्ट

नवी दिल्ली प्रतिनिधी

19जुलै

तरुणांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन कामकाजांमध्ये गती आली असून याला पाहता भारताचा डिजिटल जाहिरात बाजार पुढील दशकामध्ये दहा पट्टीने वाढण्याची आशा आहे असा खुलासा सोमवारी समोर आलेल्या एका नवीन अहवालामध्ये करण्यात आला.

रिपोर्टनुसार वर्ष 2020मध्ये यात तीन अब्ज डॉलरची वाढ झाली असून आगामी वर्ष 2030 पर्यंत हा 25 ते 30 अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल. डिजिटल जाहिरात बाजाराचे एकूण जाहिरात बाजारामध्ये 70 ते 80 टक्क्यांचे योगदान होण्याची शक्यता आहे जो वर्तमानात देशात 33 टक्के आहे.

बाजार संशोधन फर्म (रिडसीर) च्या अहवालानुसार या वाढत्या विकासासाठी जीडीपीकेपीटल, डिजिटल बेँकमध्ये वाढ आणि डारेक्ट टू सेलार चॅलंजर ब-ाँडचे डिजिटल जाहिरातीच्या विकासाला पुढे नेले जाईल.

रिडसीरच्या इंगेजमेंट मॅनेजर अभिषेक गुप्तानी सांगितले की नवीन काळातील कंपन्या मागील काही वर्षा पासून डिजिटल जाहिरातींवर प्रमुखपणे खर्च करत आहेत. ट्रेडिशनल कंपन्याही डिजिटलवर गतीने खर्च करत आहेत. या वाढत्या विकासाचा एक प्रमुख भाग युवा आणि टिनेजर्स आहेत जे आपला अधिकांश वेळ डिजिटलवर घालवितात.

त्यांनी सांगितले की ही प्रवृत्ती फक्त वाढण्याची आशा आहे कारण विशेष करुन टियर -2 प्लस (वाढते शहर) मध्ये अधिक लोक वेबसाईट, अ‍ॅप्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक डिजिटलपणे जोडले आहेत.

अहवालामध्ये सांगण्यात आले की 2015 विरुध्द 2020 च्या तुलनेतून माहिती पडते की लोकप्रिय अ‍ॅपमध्ये मासिक सक्रिय उपयोगकर्ता (एमएयू) किती महत्वपूर्ण आहेत. यात चॅट मॅसेंजर, ओटीटी, ई-कॉमर्स, सोशल मीडिया सारखे अन्य सामिल आहेत. ही वाढ यूजर्सद्वारा खर्च करण्यात आलेला वेळ, संबंध आणि अन्य फॅक्टारमध्ये रिफ्लेक्ट होत आहे.

भारतामध्ये डिजिटल जाहिरात खर्चामध्ये सतत वाढ पाहिला मिळाली असून मात्र हे चीन व अमेरिके सारख्या देशाच्या तुलनात्मकदृष्टया कमी आहे. भारतापेक्षा या देशामध्ये डिजिटल स्वीकारतेचा दर अधिक आहे.

गुप्तांनी जोर दिला की डिजिटल जाहिरातींचा विकास सुरु राहणे आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण कोविडला पाहता डिजिटल सेवांचे उपयोगकर्ते अनेक पटीने वाढले आहे. ह्या कंपन्या आणि ब-ॉर्ड्सद्वारा खर्च करण्यात आलेल्या जाहिरातींवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी जरुरीचे आहे. कारण यूजर्स या प्लेटफार्मवर अतिरीक्त वेळेत खर्च करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!