शेतकर्‍यांवरील टिपणीवर मायावतींकडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर टिका

नवी दिल्ली प्रतिनिधी

17जुलै

पंजाबच्या मुख्यमंंत्र्यांनी पंतप्रधानाना शेतकरी आंदोलना बाबत लिहिले पत्र हे  अशा शेतकर्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे जे आपले प्राण देत आहेत असे मत बहुजन समाज पक्ष (बसप) च्या प्रमुख मायावतीनी व्यक्त केले.

बसपा अध्यक्ष मायावतीनी शेतकर्‍यांच्या मुद्दांवर पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रावरुन शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहवर टिका केली.

मायावतीनी टिवीट केले की, शेतकरी नवीन कृषी कायद्यांना रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहेत परंतु पंजाबचे मुख्यमंत्री आक्षेप घेत आहेत जे चांगले नाही आणि या मुद्दावर राजकारण करणे अयोग्य आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंहनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीना आंदोलनकारी शेतकर्‍यां बरोबर परत एकदा चर्चा सुरु करणे आणि त्यांच्या मुद्याला सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा आग-ह केला.

मुख्यमंत्र्यांनी पंजाबच्या एका सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधाना बरोबर चर्चा करण्यासाठी दिर्घकाळा पासून शेतकरी आंदोलनाच्या बिकट समस्यांवर स्थायी आणि सौहार्दपूर्ण् समाधान शोधण्याचा प्रस्ताव दिला आहे जो राज्यातील सामाजीक ताणे-बाण्याला धोका आहे आणि आर्थिक हालचालींना प्रभावित करत आहे.

पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रात अमरिंदर सिंहनी चेतावनी दिली की सीमापार शक्तींया पंजाबमधील गर्वित, इमानदार आणि मेहनती शेतकर्‍यांच्या आवेशित भावानां  बरोबर खेळण्याचा प्रयत्न करु शकतात कारण राज्याची लांब आणि जीवीत आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

ते म्हणाले की स्थिती वर्तमानात नियंत्रणात आहे परंतु मला भिती आहे की काही राजकिय पक्षांच्या भडकाऊ वक्ताव्य आणि आचारण व भावनात्मक प्रतिक्रिया कायदा व व्यवस्थेची समस्या निर्माण करु शकतात आणि राज्यात कठोर मेहनतीने स्थापित शांतीला अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!