सोनं 7900 रुपयांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचा एवढा दर

नवी दिल्ली

16 जुलै

मुंबई गुरूवारी सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी इंट्रा डे मध्ये सोन्याचा दर 48500 रुपये प्रति 10ग्रॅम असा होता. आज सोन्याचा दर 100 रुपये घसरणीने उघडला आहे. आजचा दर 48300 रुपये आहे. सोने या आठवड्यात 500 रुपये 10 प्रति ग्रॅमने महागलं आहे.

सोनं उच्चांक दर गाठून 7900 रुपयांनी स्वस्त

गेल्यावर्षी कोरोना संकटात लोकांना सोन्यात सर्वाधिक गुंतवणूक केली. ऑॅगस्ट 2020 मध्ये र्श्ण्ें वर 10 ग-ॅम सोन्याचा भाव 56191 रुपये या उच्चांकावर होता. आज सोन्याचा दर र्श्ण्ें वर 483000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर एवढा आहे. म्हणजे जवळपास सोन्याच्या दरात गेल्यावर्षाच्या तुलनेत 7900 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

या आठवड्यातील सोन्याचा दर (12-16 जुलै)

दिवस सोने (र्श्ण्ें)

सोमवार 4777410 ग्रॅम

मंगळवार 4788910ग्रॅम

बुधवार 4829910 ग्रॅम

गुरुवार 4840010 ग्रॅम

शुक्रवार 4830610 ग्रॅम

सोन्याचा दर (5-9 जुलै)

दिवस सोने (र्श्ण्ें)

सोमवार 4729910 ग्रॅम

मंगळवार 4768410ग्रॅम

बुधवार 4791010 ग्रॅम

गुरुवार 4772110 ग्रॅम

शुक्रवार 4792310 ग्रॅम

चांदीच्या दरात 400 रुपयांनी वाढ

चांदीचा दर गुरूवारी 69889 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. दिवसाच्या अखेरीस 280 रुपये कमी होत 69680 रुपयांवर बाजार बंद झाला. चांदी आतापर्यंत 400 रुपये प्रति किलोने महागलं आहे. मात्र अद्याप चांदीच्या दराची 70 हजारांवर क्लोजिंग झालेली नाही

या आठवड्यातील चांदीचा दर

दिवस चांदी (र्श्ण्ें)

सोमवार 69375किलो

मंगळवार 69081किलो

बुधवार 69619किलो

गुरुवार 69681किलो

शुक्रवार 69780किलो

गेल्या आठवड्यातील चांदीचा दर

दिन चांदी (र्श्ण्ें)

सोमवार 70039किलो

मंगलवार 69512किलो

बुधवार 69365किलो

गुरुवार 68962किलो

शुक्रवार 69297किलो

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!