प्रतीक्षा संपली, रेडमीचा जबरदस्त 5जी स्मार्टफोन ’या’ तारखेला भारतात लॉन्च होणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
13 जुलै
ठशवाळ छेींश 10ढ 5ॠ हा स्मार्टफोन भारतामध्ये कधी लॉन्च होणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. आता याची प्रतीक्षा संपली असून हा स्मार्टफोन 20 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. काल, सोमवारी दळरेाळ कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. नवीन रेडमी नोट 10 सिरीज लॉन्च केल्यानंत ठशवाळ छेींश 10 झीे आणि ठशवाळ छेींश 10 जी चरु सोबत हा नवीन ठशवाळ छेींश 10ढ 5ॠ देखील आता मिळू शकणार आहे.
ठशवाळ छेींश 10ढ 5ॠ च्या लॉन्चिंग संदर्भात दळरेाळ खपवळर र्उेााीपळलरींळेपी चे प्रमुख घर्रीीीींळ झरश्ररवहळ यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात भारतात हा फोन 20 जुलैला लॉन्च होणार असल्याचं म्हटलं आहे. मागील आठवड्यातच आरूेप नं रेडमी नोट 10टीच्या भारतातील लॉन्चिंगसंदर्भात एक टीजर प्रसारीत केला होता.
रेडमी नोट 10टी (ठशवाळ छेींश 10ढ 5ॠ) ची किंमत भारतात किती असेल याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा स्मार्टफोन रशियन व्हेरियंटसारखा दिसत आहे. हा फोन रशियामध्ये जवळपास 20,500 रुपये किमतीमध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 10टी 5जी स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 11 वर आधारीत आहे जो श्घ्ळघ् वर काम करेल.
हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5 इंच फुल एचडी (1,08र्0े2,400 पिक्सल) असा असेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर असेल तर 6उँ रॅम असेल. या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. सोबतच 2 मेगापिक्सलचा मायक्रो तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देखील आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आठ मेगापिक्सल कॅमेरा आहे. फोनला 128 जीबीचं स्टोअरेज दिलं आहे. तर 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.