- नवी दिल्ली आदिवासी समाजाला अधिक सामर्थ्यवान बनविण्यासाठी ’ संयुक्त संप्रेषण (युनायटेड कम्युनिकेशन)’च्या स्वाक्षरी समारंभात संबोधित करताना केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा.
- नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना अपला ओळखपत्र देताना जमैकाचे उच्चायुक्त जेसन किड्स मॅथ्यू हॉल.