- नवीन दिल्लीत ’व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून’ आंध- प्रदेशातील श्रीकाकुलम येथे राष्ट्रीय वायोश्री योजने’च्या उद्धाटन प्रसंगी संबोधित करताना केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत.
- नवी दिल्ली आदिवासी समाजाला अधिक सामर्थ्यवान बनविण्यासाठी ’ संयुक्त संप्रेषण (युनायटेड कम्युनिकेशन)’च्या स्वाक्षरी समारंभात संबोधित करताना केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा.