फोन पे उपयोगकर्त्यांना मोबाईल रिचार्जवर 50 रुपयां पर्यंतचा कॅशबॅक मिळेल
नवी दिल्ली,
भारतातील अग-णी डिजिटल देवाण घेवाण (भुगतान) प्लेटफॉर्म फोन पेने घोषणा केली की प्रीपेड मोबाईल रिचार्जवर यूजर्सला 50 रुपया पर्यंतचा कॅशबॅक मिळेल.
कंपनीने म्हटले की फोन पे अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करणारे यूजर्सला 51 रुपयांच्या वरील तीन प्रीपेड मोबाईल रिचार्ज पूर्ण करण्यावर सुनिश्चित कॅशबॅक मिळेल. ही ऑफर वर्तमानात सर्व भुगतान साधनावर अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनवर सर्व फोन पे यूजर्ससाठी लागू राहिल.
ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला फोन पे अॅप उघडावे लागेल. मोबाईल रिचार्जवर क्लिक करावे लागेल, नंबरची निवड करावी लागेल व आपण निवडलेल्या प्लॅनच्या आधारावर रिचार्ज करावे लागेल.
फोन पेचे 325 दशलक्षापेक्षा अधिक नोंदणीकृत यूजर्स आहेत. यूजर्स पैसे पाठवू शकतात व प्राप्तही करु शकतात. मोबईल, डीटीएच, डेटा कार्ड रिचार्ज करु शकतात. स्टोरवर भुगतान करु शकतात, उपयोगीता भुगतान करु शकतात. सोने खरेदी करु शकतात आणि या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुक करु शकतात.
फोनपेने 2017 मध्ये गोल्डला लाँच करण्या बरोबरच वित्तीय सेवांमध्ये प्रवेश केला जे यूजर्सला आपल्या प्लेटफॉर्मवर सुरक्षीतपणे 24 कॅरेट सोने खरेदीचे एक सुरक्षीत आणि सुविधाजनक पर्याय प्रदान करत आहे.
प्लेटफॉर्मला पूर्ण भारतामध्ये 22 दशलक्षपेक्षा अधिक मर्चेंट आउटलेटसवर स्वीकारले जात आहे.