हिंदी राष्ट्रभाषाच्या मुद्दावरील वादानंतर जोमॅटोचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली,
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी जोमॅटोला राष्ट्रभाषेच्या मुद्दावर टिकेचा सामना करावा लागला यानंतर कंपनीने मंगळवारी एक स्पष्टीकरण प्रसिध्द केले. कंपनीकडून तामिळनाडूतील एका ग-ाहकाला कथीतपणे सांगण्यात आले होते की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्यावर कंपनीला टिकेचा सामना करावा लागला होता.
तामिळनाडूतील विकास नावाच्या एका जोमॅटो यूजरने सोमवारी स्कीनशॉटसह एक टिवीट केले ज्यामध्ये त्यांने सांगितले की त्यांच्या ऑर्डरमध्ये एक आइटम गायब आहे आणि भाषाई समस्येच्या कारण त्याला रिफंड मिळत नाही. यानंतर टिवीटवर ग-ाहाकांवर भाषा लादण्यासाठी कंपनीवर टिका करणारा पुर आला.
सीईओ दीपिंदर गोयल यांनी लिहिले की एक खाद्य वितरण कंपनीच्या एका सहाय्यता केंद्रात कोणत्याही चूकूने झालेली चूक एक राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. आपल्या देशातील सहिष्णुता आणि शांती ठेवण्याचा स्तर आजकालच्या तुलनेत अधिक असला पाहिजे., येथे कोणाला दोषी ठरविले जावे ?
ज्या ग-ाहक सेवा प्रतिनिधीसह यूजरने संचार केला होता त्याने त्याला सांगितले की तो पैसे माघारी घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु भाषा अडचण बनली आहे.
उत्तरामध्ये विकासने म्हटले की जोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे यामुळे त्याने असे अशा लोकांशी जोडले पाहिजे जे भाषेला समजू शकतील.
सीईओनी म्हटले की आपण सर्वांनी एकमेकांच्या कमीला सहन केले पाहिजे आणि आम्ही एका दुसर्या भाषा आणि क्षेत्रीय भावनांची कदर करतोत.
गोयल यांनीही म्हटले की कंपनीचा कॉल सेंटर एजेंट युवा असून जो आपल्या शिकण्याच्या अवस्थेत आणि करीअरच्या सुरुवातीमध्ये आहे. तो भाषा आणि क्षेत्रीय भावानांचा विशेषतज्ञ नाही.
त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की जोमॅटो तामिळनाडूवर इतकेच प्रेम करतो जितके तो देशातील इतर भागांवर करतो आहे. कमी नाही आणि जास्तही नाही. जेवढे आम्ही वेगळे आहोत इतकेच आपण सर्वं एकसारखेच आहोत.
कंपनीने ग-ाहक सेवा एजेंटला बरखास्त न करण्यावर गोयल यांनी लिहिले की आम्ही एजेंटला बहाल करत आहोत आम्ही त्याला काढून टाकले पाहिजे यासाठी ही एकच गोष्ट नाही. तो सहजपणे शिकू शकतो आणि पुढे जाण्यासाठी चांगले करु शकतो.