बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी विशाखापट्टणम येथे 1971 च्या युद्धातील माजी नौदल
नवी दिल्ली,
बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून, बांगलादेशचे उच्चायुक्त महंमद इम-ान यांनी 5 ऑॅक्टोबर 21 रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात 1971 मध्ये बांग्लादेशच्या मुक्तीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत देशभरातील भारतीय नौदलाच्या 10 माजी सैनिक अधिकार्यांना सन्मानित कले.
बीएनएस समुद्र अविजन या जहाजावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिअर ऍडमिरल तरुण सोबती, व्हीएसएम, फ्लॅग ऑॅफिसर कमांडिंग इस्टर्न फ्लीट या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रियर ऍडमिरल ज्योतिन रैना, एनएम, व्हीएसएम सीएसओ (ऑॅपरेशन्स) आणि ईएनसीचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.