- नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशमध्ये, ”स्वामीत्व” योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईसीआरआईईआर’च्या 13 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय जी20 शिखर परिषदेच्या उद्धाटन सत्राला संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन.