राष्ट्रपती 7 ऑॅक्टोबर रोजी चामराज नगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अध्यापन रुग्णालयाचे उदघाटन करणार

नवी दिल्ली,

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 6 ते 8 ऑॅक्टोबर 2021 दरम्यान कर्नाटकला भेट देणार आहेत.

7 ऑॅक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती चामराजनगर येथील चामराजनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अध्यापन रुग्णालयाचे उद्?घाटन करतील. 8 ऑॅक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती दक्षिणमनय श्री शारदा पीठम आणि शृंगेरी येथील शंकर अद्वैत संशोधन केंद्राला भेट देतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!