डेटा सेंटर व्यवसायाला वाढविण्यासाठी एयरटेल पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणुक करणार

नवी दिल्ली

संचार समाधान प्रोव्हाइडर भारती एयरटेलने गुरुवारी सांगितले की त्यांची योजना आपल्या सेंटर नेटवर्कला वाढविण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याची आहे. गुंतवणुकीमध्ये प्रमुख मेट्रो शहरांमध्ये नवीन डेटा सेंटर पार्क स्थापित करणे सामिल असेल. याच बरोबर कंपनीने आपल्या डेटा सेंटर व्यवसाय नेक्स्ट्रा बाय एयरटेलसाठी एका नवीन ब-ाँड ओळखीचे अनावरण केले आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले की 5 जी बरोबरच एक तेजीने वाढत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्था, क्लाउड आणि स्थानिय समाधानाची गतीने मागणी वाढत आहे.

भारतीय डेटा सेंटर उद्योगाला 2023 पर्यंत आपल्या स्थापित क्षमताचे जवळपास 450 मेगाव्हॅटवरुन 1,074 मेगाव्हॅट पर्यंत दुप्पट करण्याची आशा आहे.

एयरटेल व्यवसायाचे निदेशक आणि सीईओ अजय चितकारानुसार एयरटेलने भारतामध्ये सर्वांत मोठा डेटा सेंटर नेटवर्क बनविले आहे आणि आता आम्ही आपल्या नेटवर्कला वाढविण्यासाठी या व्यवसायाला दुप्पट करत आहोत. जे 5जी आणि डिजिटल इंडियाच्या मूळानुसार असेल.

ते म्हणाले की डेटा केंद्र संचालनाचा आमचा अनुभव उद्यम खंडात सखोल ब-ॉड विश्वास आणि एंड टू एंड डिजिटल परिवर्तन समाधान देण्याची क्षमता आम्हांला भारताच्या कनेक्टेंड अर्थव्यवस्थेच्या उभरत्या आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारे स्थापित करत आहे.

वर्तमानात नेक्स्ट्रा बाय एयरटेलकडे भारतामध्ये डेटा केंद्राचे सर्वांत मोठे नेटवर्क आहे. वर्तमानात हे पूर्ण भारतामध्ये 10 मोठया आणि 120 एज डेटा सेंटरचे संचान करत आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे पानबुडी लँडिंग स्टेशनांचेही व्यवस्थान करत आहे. हे जागतीक हायपस्केलर्स, मोठे भारतीय उद्यम, स्टार्टअप्स, एसएमई आणि सरकाराना सुरक्षीत आणि स्केलेबल एकीकृत समाधानही उपलब्ध करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!