- नवी दिल्ली येथे जन योजना अभियान -2021 च्या शुभारंभ प्रसंगी संबोधित करताना ग्राहक योजना, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती.
- नवी दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची भेट घेत छत्तीसगढ अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष महेंद्र छाबरा.