झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली,

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव- दु: ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने टिवट केले आहे;

झारखांमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून तरुणींनी जीव गमावल्याचा धक्का बसला. दु:खाच्या या क्षणी, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना : पंतप्रधान

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!