पंतप्रधानांनी येत्या 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार्‍या मन की बात कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कल्पना मागवल्या

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार्‍या 81व्या ’मन की बात’ या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कल्पना मागवल्या आहेत. नागरिकांनी आपल्या कल्पना छरचे अिि, चूर्ॠेीं वर सामायिक कराव्यात अथवा 800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करून पाठवाव्यात.

ठयेत्या 26 सप्टेंबर रोजी होणार्‍या मन की बात कार्यक्रमासाठी विविध कल्पक विचार येत आहेत. छरचे अिि, चूर्ॠेीं वर आपले विचार सामायिक करत रहा अथवा 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करून पाठवा, असे पंतप्रधानांनी आपल्या टिवटर संदेशात म्हंटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!