- नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) च्या पूर्ण सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- नवी दिल्लीत निर्यात वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी प्रमुख वस्त्र निर्यातदारांशी संवाद साधताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल.