चीनच्या धमकीनंतरही हवाई दल प्रमुखांकडून पूर्व हवाई कामानचा आढावा

नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरियांनी शिलाँगमध्ये पूर्व हवाई कमांन (एअर कमांड) मुख्यालयाचा दौरा केला आणि परिचालन लक्ष्य (ऑपरेशनल गोल्स) च्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी पूर्ण स्पेक्ट्रम मुकाबला तत्परताला अनुकुल करण्याच्या पध्दतीवरील चर्चेवर प्रकाश टाकला.

एअर चीफ मार्शल भदौरियांनी चीनकडून असलेल्या धोक्याच्या दरम्यान समग- रणनीतिक परिप्रेक्ष्यामध्ये पूर्व हवाई कमानच्या वाढत्या महत्वावरही प्रकाश टाकला.

त्यांनी कमांडरांच्या संमेलनासाठी 26-27 ऑगस्टला पूर्व हवाई कमानचा दौरा केला. दोन दिवशीय संमेलनात कमानसाठी निर्धारित परिचालन लंक्ष्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पूर्ण स्पेक्ट्रम मुकाबला तत्परताला अनुकूलित करण्याच्या पध्दती आणि साधनांवर चर्चा केली .

कमांडाराना संबोधीत करताना सीएएसने समग- रणनीतिक परिप्रेक्ष्यामध्ये पूर्व हवाई कमानच्या वाढत्या महत्वावर प्रकाश टकाला. त्यांनी पूर्व क्षेत्रात प्रगत लॅडिंग ग-ाउंड (एएलजी) सह विविध स्टेशनवरील क्षमता आणि पायाभूत सुविधांच्या निर्माण आणि मजबूतीवर संतोष व्यक्त केला.

भदौरियांनी कमांडरांना युवा हवाई योध्दांना आपल्या प्रशिक्षण आणि कौशल्याला प्रगत आणि नवीन पीढीच्या प्रणालिंना आणि शस्त्र प्लेटफॉर्मामध्ये आपल्या असाइनमेंटमध्ये पूर्ण उपयोग करण्यासाठी उत्साहित करण्याचा आग-ह केला.

त्यांनी एक मजबूत रखरखाव आणि प्रशासनिक सहाय्यता प्रणालीद्वारा समर्थित आपल्या परिचालन उत्पादनामध्ये सुधार करण्यासाठी सततच्या प्रयत्नांमध्ये पूर्व हवाई कमानच्या सर्व कर्मचार्‍यांच्या योगदानाची प्रशवंसा केली.

भदौरियानी संचालन, रखरखाव आणि प्रशासनामध्ये उत्कृष्टता मिळविण्यासाठी स्टेशनाना ट्राफिया प्रदान केल्या. हवाई दल तळ तेजपूरला सर्वश्रेष्ठ फ्लाईंग स्टेशन -इएसीचा गौरवाची ट्रॉफीने सन्मानीत करण्यात आले आणि हवाई तळ स्टेशन सलुआला सर्वश्रेष्ठ गैर उड्डान स्टेशन घोषीत करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!