कोविड-19 ची चूकीची माहिती देणारे दहा लाख व्हिडीओ यूटयूबने हटविले
नवी दिल्ली,
गुगलच्या मालिकीचे यूटयूबने फेब-ुवारी 2020 पासून आता पर्यंत प्राणघातक ठरलेल्या कोविड -19 संबंधीची चूकीची माहिती जसे की खोटे उपचाराशी संबंधीत 10 लाख व्हिडीओना हटविले आहे.
यूटयूबचे मुख्य उत्पाद अधिकारी नील मोहननुसार चूकीचे यूटयूब व्हिडीओवर खूप कमी लोक काम करत आहेत. यूटयूब प्रत्येक तिमाहीमध्ये जवळपास 10 दशलक्ष व्हिडीओना हटवितो आहे यापैकी अधिकांश 10 टक्क्यां पर्यंत पोहचत नाहीत.
ते म्हणाले की शीघ- हटविण्याचे कार्य सतत महत्वपूर्ण असेल परंतु आम्हांला माहिती आहे की हे योग्य नाही. याच्या ऐवजी आम्ही यूटयूबवर टाकण्यात येत असलेल्या सर्व सामग-ी बरोबर असे करतोत जे आम्हांला पुढे सर्वांत चांगला मार्ग प्रदान करत आहे.
मोहननी म्हटले की सीओवीआयडीसाठी आम्ही विज्ञानाला विकसीत करण्यासाठी सीडीसी आणि डब्ल्यूएचओ सारख्या आरोग्य संघटनाकडून विशेष सहमतीवर विश्वास करतोत. अधिकत्तर अन्य प्रकरणात चूकीची माहितीही कमी स्पष्ट आहे.
यूटयूबच्या नियमांनुसार लस धोरणांचे उल्लंघन करणारे असे व्हिडीओ असतात जे आरोग्य अधिकारी किंवा जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या लशीच्या विशेषतांवर चूकीची माहिती देण्याच्या सहमतीचे खंडन करत आहेत.
फेसबुक आणि टिवीटरसह अन्य प्लेटफॉर्मनेही अशाच सामग-ीच्या जाहिराती आणि पोहचण्याला कमी करण्यासाठी धोरण स्विकारले आहे.