- नवी दिल्ली येथे मंत्रिमंडळाच्या निर्णयांवरील पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल.
- बेंगळुरू येथील राजभवनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवाजी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रकाशनाचे विमोचन करताना उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू.