राष्ट्रपतींवर आज लष्करी रुग्णालयात (संदर्भ आणि संशोधन) मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली

नवी दिल्ली,

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात (संदर्भ आणि संशोधन) मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून कोविंद यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!