- नवी दिल्ली येथे आयोजित लोक आणि आदिवासी कला चित्रांवर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ”द जर्नी ऑफ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम रिच्युल्स”,चा उद्धाटन केल्यानंतर, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव, यू.पी. सिंह.
- नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुळे यांच्याकडून ओळखपत्र स्वीकारत राष्ट्रपती राम नाथ कोविंद.