टिवीटरने आपल्या अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोटिवीटरने आपल्या अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग-ॅमला थांबविलेमला थांबविले

नवी दिल्ली,

टिवीटरने उपयोगकर्त्यांना ब्ल्यू बॅज देण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन आणि रिव्ह्यू प्रक्रियेमध्ये सुधार करणे असल्याचे सांगत परत एकदा आपल्या अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग-ॅमला थांबविले आहे.

टिवीटरने मागील महिन्यात स्वीकारले की त्यांनी आपल्या सार्वजनिक सत्यापन कार्यक्रमाला परत एकदा सुरु केल्यानंतर चूकीने सत्यापित बनावट खात्यांच्या लहान संख्येला स्थायीपणे निलंबीत केले होते. यानंतर टिवीटरने ही घोषणा केली.

कंपनीने शुक्रवारी रात्री उशिरा एका टिवीटमध्ये म्हटले की आम्ही सत्यापनासाठी अर्ज करण्यासाठी रोल आउट एक्सेसवर अस्थायीपणे रोक लावली आहे. यामुळे आम्ही अर्ज आणि समीक्षा प्रक्रियेमध्ये सुधार करु शकूत.

टिवीटरने म्हटले की जे लोक याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हे निराशाजनक होऊ शकते आहे याची आम्हांला महिती आहे. आम्ही गोष्टीना योग्य करु इच्छित असून तुमच्या धैर्याची प्रशावंसा करत आहोत.

मागील महिन्यात टिवीटरने म्हटले होते की त्यांनी चूकीने कमी संख्येत अनाधिकृत (बनावट) खात्यांच्या सत्यापन अर्जांना मंजूरी दिली होती.

त्यांनी एका निवेदनात म्हटले की आम्ही आता आपल्या प्लेटफॉर्म हेरफेर आणि स्पॅम धोरणा अंतर्गत विचाराधीन खात्यांना स्थायीपणे निलंबीत केले आहे आणि त्यांच्या सत्यापित बॅजला हटविले आहे.

टिवीटरने मे महिन्यात आपल्या नवीन सत्यापन अर्ज प्रक्रियेला सहा श्रेणींसह सुरु केले आणि टिवीटर उपयोगकर्त्यांना ब्लू बॅज अर्जित करण्यात मदत करण्यासाठी जागतीकस्तरावर सार्वजनिक अनुप्रयोगाची समीक्षा केली. टिवीटरने या आधी 2017मध्ये सत्यापनाच्या पध्दतीला या वर्षी सुरु करण्याच्या आधी निलंबीत केले होते.

टिवीटरने म्हटले की ते या वर्षाच्या शेवटी शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि धार्मिक नेत्यांसाठी अजून अधिक श्रेणीया आणतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!