- नवी दिल्ली येथे ’पेडल फॉर हेल्थ’ कार्यक्रमात सहभागींसोबत ग्रुप फोटोमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर.
- नवी दिल्ली येथे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने विकसित केलेल्या ऑनलाइन पोर्टलच्या लोकार्पण समारंभात संबोधित करताना केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक.