कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
नवी दिल्ली 14 AUG 2021
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 53.61 कोटी मात्रा देण्यात आल्या.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.21%,
देशात उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,87,673
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.45%
देशात आतापर्यंत एकूण 3,13,38,088 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 35,743 रुग्ण कोरोनातून बरे झाले
गेल्या 24 तासात देशात 38,667 नव्या रुग्णांची नोंद
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.05 %
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.73%; गेल्या 19 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 49.17कोटी चाचण्या करण्यात आल्या