- नवी दिल्लीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इलेक्ट्रिक व्हेइकल चाजिर्ंग इन्फ्रास्ट्रक्चर अंमलबजावणीवरील हँडबुक जारी करताना एनआयटीआय आयोग उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार.
- नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाच्या समाप्तीवेळी पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी.